Sunday, 3 May 2020

Torana fort


तोरणा म्हणजे पुणे 




         दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला  रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे



 छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला.छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले.महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.


हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्ऱ्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ. स. १७०४मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.





Tपुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरणाच्या पायथ्याशी आहे.पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड-दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे सहज चढउतार करता येते. दुसरा मार्ग वेल्ह्यापासून ५ कि.मी अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे. गावाच्या पश्चिमेकडून वाळणजाई दरवाजातून बुधला माचीवर थेट वाट जाते. या वहिवाटीच्या वाटांशिवाय चोरवाटेने येणारे अन्य मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहेत. वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आहे

 Translate.:
Torna or Prachandgad Mhanje Pune Jilhyatladurgkottil is very famous and very famous Mhanun ha Gad is famous.  Pune jilhyachaya velha talukyatoon galleya sahyadrichya rangetoon both padar nighun purvela pasrat gelele ahet, paiki ek padarawar torana and rajgad ahet.  Dusanya Padrala Bhuleshwar Rong Assay  Punyachaya Nairitheyas Asalelya Parvatharajimadhye 14.27 North Latitude and 43.813 East Longitude is Ha Killa.  Yachya Dakshinela Vevandi River Asun Uttarela Kanad River is dug.  Gadachya Western West, Kanad Khind, Poorvela Bamana and Khariv Khindi Ahet.  Punyapasoon Rastyane Tornyaprayantanthe Inter 60 km  O

 Hya Gadavarun Rajgadkad is the Janyacha Marg

history

 Chhatrapati Shivaji Maharaj | Shivaji Maharajani Swaraj Establishment Kareet Asatana  14 mid-day ago, Ghatalela ha Killa.  Or Killyavar Sapadlelya Dhanacha Usage Shivaji Maharajani Rajagadachaya Bandhanisathi Banana. [2]

 Ha Killa Kadhi and Koni Bandhala Yacha Purva is not available today.  Yethil Lennyanchaya Aandi Mandiryaancharya Bhavishnwarun ha Shaivapanthacha Ashram Asawa.  I.  C.  In the midst of 180 th18, Bahamani Rajawati Sathi Malik Ahmad means that Killa Zincala.  Pudha ha killa nizamshit gaela.  Nantar, Shivaji Maharajani Ghetla and Yachhe Nao Prachandagad Thewale and Gadwar Kahi Timber Bandhaliya.  Rajanni Agnihoon Aaliyavar Many Gadancha renovations  Taini Tornyavar banana cost 5 thousand hone.  Sambhaji Maharajanchi Nirgharana Murder Jhalyawar Ha Killa Mogalankade Galla.  Shankaraji Narayan Sachivani, then layer Marathyanchaya Tabyat Andala.  Read AD  C.  1607 Middle Aurangzebane Yala Vedha Mhatla and Ladhai Karun Aapalya Tabyat Aanla and Yachhe Nao Futuulgaib Mhanje Divi Vijay Thewale.  Pan layer four years old Sarnobat Nagoji Kokate Yanni Gadawar Lok Chadhavoon Gad Punha Marathayanchaya Tabyat Anandla and Yantar Torana Kayam Swarajyatach Rahila.  Purandarchaya Tahat ja kille mogalana dile tyamadhye torana maharajankadech rahila.  Special mahanje aurangzeb kingshah ladai karoon zincalela asa ma marathyancha Ekmev fort  Torna Gadawar Mengai Devi is an ancient templet



 Pune jilhyatil velhe ha talukyache gav toranachya pyathyashi hai. Pune-velhe gap is 60 km.  Pune-Nasrapur-Velhe, Pune-Panshet-Velhe and Pune-Khanapur-Pabe Marge Velhe Asha Marganni Torna Gadachaya Pyathaprayant.  Shivaji Maharajanchaya Kailatil Velhe-Vegre Aimarge Paulwatne Did-Doan Tasat Bini Darwajatoon Tornyavar goes.  Yes, there is no other way out.  Avghad Thikani Archaeological Khatayne Lokhandi Patron Kathde Basavale Ahet.  Yethmu spontaneously climbed.  Another route is Velhayasasoon 5 km, Aslelya Bhatti or Gavatoon.  Gavachya Westmikkadun Wanjai Darwajatoon Budhla Machhiwar That Wat Wate.  Or Vahivatichya Vatanshivaya Chorwatne, these other routes are also found to be fraudulent.  Velhe Gavatoon Chadtana Disnara Torna and Gunjunyakadun Disnara Rajgad Yat Barech Samay



1 comment: